इंडिया दर्पण – हास्य षटकार – नापासची प्रार्थना
(गर्लफ्रेण्ड आणि बॉयफ्रेण्ड यांच्यातील अतिशय प्रेमळ संवाद)
गर्लफ्रेण्ड (लाडाने) : प्रार्थना कर,
की,
मी
परीक्षेत
नापास होईन.
बॉयफ्रेण्ड (प्रश्नार्थक) : का गं?
असा
वाईट का
विचार
करते आहेस???
तू नक्की पास होशील.
गर्लफ्रेण्ड : बाबांनी
सांगितलंय की,
पहिली आलीस
तर
लॅपटॉप
घेऊन देईन,
आणि
नापास
झालीस तर
लग्न
लावून देईन…
– हसमुख