इंडिया दर्पण – हास्य षटकार – मूर्ती
(नवरा बायकोतील संवाद)
सखाराम बायकोला म्हणाला…
आता नवरात्रीत
देवीला गेलीस ना
की
फक्त
देवीचा नुसता
साज शृंगार पाहू नको…
तिचे
हात पण पहा..
आठ-आठ
हात असूनही
एका तरी हातात
मोबाईल आहे का…???
नाहीतर तु…!
मंजुळाचे उत्तर…
अहो, तुम्ही विष्णूची मूर्ती पहा.
त्यालाही आठ हात आहेत!
पण
एकाही हातात
“ग्लास” नाही!
मला शिकवू नका!!!
– हसमुख