इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
आई जेव्हा उठवत
रॉकी खुपच आळशी असतो.
तो दररोज लवकर झोपेतून उठत नाही.
त्यामुळे त्याची आई त्याच्यावर रागवत असते.
एकेदिवशी त्याची आई त्याला सकाळी उठवते
आई – अरे रॉकी, उठ लवकर
रॉकी काहीच प्रतिसाद देत नाही
आई – बघ, सूर्य केव्हाचा बाहेर आला आहे
रॉकी – मग काय झालं!
आई – म्हणजे
रॉकी – सूर्य माझ्यापेक्षा लवकर झोपतो.
हसमुख