इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गोलू आईला दवाखान्यात नेतो
एके दिवशी गोलू कामावर जात नाही.
तो घरीच असतो.
त्याचवेळी गोलूच्या आईची तब्येत बिघडते.
आईला होत असलेला त्रास बघून
तातडीने तो आईला दवाखान्यात नेतो.
गोलू : डॉक्टर साहेब, माझ्या आईला काय होतेय बघा…
डॉक्टर : ठीक आहे बघतो मी..
गोलू : काय झाले आईला?
डॉक्टर : काही नाही दोन टेस्ट कराव्या लागतील!
गोलू जोरजोरात रडायला लागला
डॉक्टर : का काय झाले?
गोलू : अरे देवा आता काय होणार??
माझी आई अशिक्षित आहे…!!
– हसमुख