इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मुलगी बघायला जातात तेव्हा…
मुलगी बघायला जाताना
मुलाला आई समजावते
आई – बेटा, आज तुला गप्प बसावे लागेल
नाही तर हे नाते देखील तुटेल
मुलगा (लाजत) – “ठीक आहे, आई.
मुलीच्या घरी पोहोचताच मुलगा म्यूट मोडमध्ये गेला…
काही वेळाने मुलगी चहा घेऊन आली.
होणाऱ्या सासूला चहा देताना ती म्हणाली, “चहा गलम आहे…
मुलाची आई बोलण्यात व्यस्त होती
मुलगी पुन्हा म्हणाली – चहा गलम आहे…
मुलाच्या आईने चहाचा कप हातात घेतला
त्याचवेळी मुलगा जोरात ओरडला
आणि आईला म्हणाला-
चहा गलम आहे… फूंत माल आई फूंत माल…
– हसमुख