इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
आई आणि चिंट्या
चिंट्या खेळून घरात येतो.
तेव्हा आई त्याला सांगते
आई : हे बघ बेटा, खोडकर मुलांपासून दूर राहत जा…!
चिंट्या : आई, म्हणूनच मी शाळेत जात नाही…!
हे ऐकून आई बेशुद्ध…!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011