इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
आई-वडिलांचं लग्न
आई किचनमध्ये स्वयंपाक करीत असते.
मुलगा आणि वडील हे दोन्ही हॉलमध्ये बसलेले असतात.
मुलगा : पप्पा, तुम्हाला आईमध्ये असं काय दिसलं?
ज्यामुळे तुम्ही तिच्याशी लग्न केलं
पप्पा : तिच्या गालावर असलेला एक छोटासा तीळ..!
मुलगा : अप्रतिम !! एवढ्या छोट्या गोष्टीसाठी
एवढा मोठा त्रास विकत घेतला…!
– हसमुख