इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
चंद्र आणि नील आर्मस्ट्राँग
(शाळेत शिक्षक शिकवित असतात तेव्हा)
शिक्षक – अरे पोरांनो, इकडे लक्ष द्या
सर्व विद्यार्थी – हो मास्तर
शिक्षक – नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल
ठेवल्यावर काय केले
गोट्या – सोप्प आहे सर
शिक्षक – हो सांग ना मग
गोट्या – नील आर्मस्ट्राँगने लगेच दुसरे पण पाऊल ठेवले
– हसमुख