इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मोनूचे इंग्रजी
शिक्षक- मोनू, तुझे इंग्रजी खूपच कमकुवत आहे.
मोनू – नाही सर. माझे इंग्रजी उत्तम आहे.
शिक्षक – बरं मग मला सांग. बहिऱ्या व्यक्तीला इंग्रजीत काय म्हणतात.
मोनू – त्याला इंग्रजीत काहीही सांगितले तरी
त्याला काय फरक पडणार आहे
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011