इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मोबाईल चार्जिंग
सुनंदा स्वतःला खुपच स्मार्ट समजते.
त्यामुळे पतीचे तिच्याशी नेहमी वाद व्हायचे
एके दिवशी
दिवाकर : अगं, मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावू नकोस.
बॅटरी फुगून फुटेल
सुनंदा : काळजी करू नका.
मी बॅटरी काढून मोबाईल चार्जिंगला लावते…!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011