इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मोबाईल, प्रियकर आणि प्रेयसी
मोबाईलमधील बॅलन्स संपल्यानंतर
प्रियकराने मित्राच्या फोनवरून
मैत्रिणीला फोन केला आणि म्हणाला…
प्रियकर – हॅलो प्रिये, मी क्रिकेटवर सट्टा लावून एक कोटी रुपये जिंकले आहेत.
प्रेयसी – व्वा किती मजा येईल.
प्रियकर – हो, पॅरिसला फिरायला जाऊ
प्रेयसी – ठीक आहे, पण माझ्या प्रियकराला सांगू नकोस
तुझ्यासोबत पॅरिसला जाताना पाहून त्याचे मन दुखेल.
फोनवरच ब्रेकअप झाले
– हसमुख