इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मिक्सरची जाहिरात
एक व्यक्ती त्याच्या पत्नीसह रस्त्याने जात असतो.
त्याचवेळी एका चौकामध्ये त्याला भले मोठे जाहिरातीचे होर्डिंग दिसते
जाहिरातीत मिक्सरसह मुलीचे चित्र होते
आणि त्यात लिहिले होते
– एक्सचेंज ऑफर…
नवरा बराच वेळ त्या बोर्डकडे बघत होता.
ते पाहून पत्नी अतिशय नम्रपणे म्हणाली-
घरी चला ऑफर फक्त मिक्सर वर!!!
– हसमुख