इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मंत्री आणि सेक्रेटरी
मंत्री एका मोठ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असतात.
कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असते.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर
मंत्री – काय रे मुर्खा. भाषण एवढं
लांबलचक लिहायची काय गरज होती
चार पानं वाचून माझा घसा कोरडा पडला ना
सेक्रेटरी – साहेब, भाषण तर मी एकच पान लिहिलं होतं.
तुम्ही त्याच्या चार झेरॉक्स काढून घेऊन गेलात.
– हसमुख