इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मिनीला जेव्हा कमी गुण मिळतात
शिक्षक : मिनी, तुला गणितात इतके कमी गुण का मिळाले?
मिनी : त्या दिवशी आले नव्हते.
शिक्षक : म्हणजे पेपरच्या दिवशी तू आली नव्हतीस का?
मिनी : नाही, मी नाही… माझ्या शेजारची ती मुलगी आली नाही…!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011