इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मी कशी दिसते?
विशाल आणि त्याची पत्नी मीना हे दोन्ही घरी असतात.
विशाल हॉलमध्ये बसलेला असतो.
मीना बेडरुममधून येते…
मीना : मी कशी दिसते आहे?
विशाल : खुपच सुंदर..!
मीना : मी तुम्हाला किती आवडते?
विशाल : खूपच…!!
मीना : खुप म्हणजे नक्की किती?
विशाल : इतकी की तुझ्यासारखी
आणखी एक आणावीशी वाटतेय…!!
(हे ऐकून मीनाने हातात झाडू घेतलाय…)
– हसमुख