इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जेवण, पप्पा आणि गोप्या
गोप्या आणि त्याचे वडील
जेवायला बसलेले असतात तेव्हा
गोप्या – पप्पा तुमच्या…
पप्पा – गोप्या बाळा, किती वेळा सांगितलं,
जेवताना बोलायचं नाही म्हणून…
गोप्या – …पण पप्पा ऐका तर खरं…!
पप्पा – चूप बस. एकदम चूप.
बोलायचं नाही म्हणजे नाही…
(जेवण झाल्यानंतर)
पप्पा – बोल गोप्या तुला काय सांगायचं होतं?
गोप्या – पप्पा तुमच्या आमटीत ना माशी पडली होती
– हसमुख