इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गणिताचा पेपर
बन्या गणिताचा पेपर देऊन बाहेर पडतो.
शाळेच्या आवारातच त्याला विन्या भेटतो.
त्यावेळी
बन्या – आजचा गणिताचा पेपर खुपच सोपा होता.
मला वाटतं की,
पैकीच्या पैकी मार्क नक्कीच मिळणार…!
विन्या – बरं. मला सांग सातव्या आणि आठव्या
प्रश्नाचं उत्तर काय लिहिलंस??
बन्या – अरे पण प्रश्न तर चारच होते ना??
विन्या – अरे, पहिल्या पानावर चार आणि
मागच्या पानावर चार प्रश्न होते.
बन्या (कपाळावर हात मारत) – अरे देवा!!
मी पाठीमागची बाजू बघितलीच नाही
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गणिताचा पेपर
बन्या गणिताचा पेपर देऊन बाहेर पडतो.
शाळेच्या आवारातच त्याला विन्या भेटतो.
त्यावेळी
बन्या – आजचा गणिताचा पेपर खुपच सोपा होता.
मला वाटतं की,
पैकीच्या पैकी मार्क नक्कीच मिळणार…!
विन्या – बरं. मला सांग सातव्या आणि आठव्या
प्रश्नाचं उत्तर काय लिहिलंस??
बन्या – अरे पण प्रश्न तर चारच होते ना??
विन्या – अरे, पहिल्या पानावर चार आणि
मागच्या पानावर चार प्रश्न होते.
बन्या (कपाळावर हात मारत) – अरे देवा!!
मी पाठीमागची बाजू बघितलीच नाही
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गणिताचा पेपर
बन्या गणिताचा पेपर देऊन बाहेर पडतो.
शाळेच्या आवारातच त्याला विन्या भेटतो.
त्यावेळी
बन्या – आजचा गणिताचा पेपर खुपच सोपा होता.
मला वाटतं की,
पैकीच्या पैकी मार्क नक्कीच मिळणार…!
विन्या – बरं. मला सांग सातव्या आणि आठव्या
प्रश्नाचं उत्तर काय लिहिलंस??
बन्या – अरे पण प्रश्न तर चारच होते ना??
विन्या – अरे, पहिल्या पानावर चार आणि
मागच्या पानावर चार प्रश्न होते.
बन्या (कपाळावर हात मारत) – अरे देवा!!
मी पाठीमागची बाजू बघितलीच नाही
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गणिताचा पेपर
बन्या गणिताचा पेपर देऊन बाहेर पडतो.
शाळेच्या आवारातच त्याला विन्या भेटतो.
त्यावेळी
बन्या – आजचा गणिताचा पेपर खुपच सोपा होता.
मला वाटतं की,
पैकीच्या पैकी मार्क नक्कीच मिळणार…!
विन्या – बरं. मला सांग सातव्या आणि आठव्या
प्रश्नाचं उत्तर काय लिहिलंस??
बन्या – अरे पण प्रश्न तर चारच होते ना??
विन्या – अरे, पहिल्या पानावर चार आणि
मागच्या पानावर चार प्रश्न होते.
बन्या (कपाळावर हात मारत) – अरे देवा!!
मी पाठीमागची बाजू बघितलीच नाही
– हसमुख