इंडिया दर्पण – हास्य षटकार – मास्क
(चित्रगुप्त आणि यमराज यांच्यातील संवाद)
चित्रगुप्त – महाराज, तुम्ही
पृथ्वीवर
गेला होतात,
तिथे काय झाले
यमराज – पृथ्वीवर
सर्वजण
मास्क
घालू लागले आहेत.
त्यामुळे
मी
खुप लोकांना
ओळखू शकलो नाही.
चित्रगुप्त (आश्चर्याने) – मग
यमराज – मग काय…
ज्यांनी
मास्क
घातलेला नव्हता,
त्यांनाच
घेऊन आलोय