इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
घटस्फोटानंतर पुन्हा लग्न
एक स्त्री वकिलाकडे जाते.
आणि म्हणाली.
“मला माझ्या जुन्या पतीशी पुन्हा लग्न करायचे आहे.”
वकील : का, अचानक काय झाले.
आठ दिवसांपूर्वीच मी तुम्हा दोघांचा घटस्फोट करुन दिला.
मग परत लग्न कशाला?
स्त्री : घटस्फोटानंतर तो खूप आनंदी दिसत आहे
आणि मला ते सहन होत नाहीय.
– हसमुख