इंडिया दर्पण – हास्य षटकार – लग्न
(लव्ह मॅरेज नंतरचे जीवन)
पत्नी : तुम्ही तर
म्हणाला
होतात की,
लग्नानंतर
सुद्धा मी
तुझ्यावर
असंच
प्रेम
करेल..
पती : मला काय
माहित होतं की
तुझं लग्न
माझ्याशीच
होईल
म्हणून….
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011