इंडिया दर्पण – हास्य षटकार – मारामारी आणि आयफोन
१) जिथे
मारामारी करणं
शक्य नाही..
तिथे
टोमणे तरी
मारूनच
यायचं..
सोडायचं नाही
अजिबात..
२) आयफोन वाल्यांचं
अर्ध आयुष्यं..
मिरर सेल्फी
काढण्यात
अन्
आयफोनचा
EMI
भरण्यातच
निघून जातं…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011