इंडिया दर्पण – हास्य षटकार – मार
विचार केला
की
२ लग्न
केले पाहिजे..
एकीने
मारले
तर
दुसरी
वाचवेल.
रात्री
स्वप्न पडले,
एकीने
पकडून
ठेवले
अन
दुसरी
मारत होती….
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011