इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मन्याची मदत आणि शिक्षक
(वर्गात परीक्षा सुरू असते तेव्हा)
शिक्षक – अरे, मन्या हे तू काय करतो आहेस
मन्या – सर, मित्राला मदत करतोय
शिक्षक – अरे, तू तर त्याला सगळी
उत्तरपत्रिका दाखवतो आहेस.
मन्या – सर, तुम्हीच तर आम्हाला नेहमी सांगतात ना,
की एकमेकांना नेहमी मदत करावी म्हणून
– हसमुख