इंडिया दर्पण – हास्य षटकार – मंग्या जेव्हा डॉक्टरांकडे जातो
मंग्या: डॉक्टर, कृपया तुम्ही माझ्या आजाराचे
निदान करू शकता का?
डॉक्टर: होय, तुमचे डोळे खूप कमजोर आहेत.
मंग्या: तुम्हाला इतक्या लवकर कसं कळलं?
डॉक्टर: तू बाहेरची पाटी वाचलेली नाही.
मी जनावरांचा डॉक्टर आहे.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011