इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मंगू जेव्हा डॉक्टरकडे जातो
(मंगू डॉक्टरकडे जातो. डॉक्टर त्याची तपासणी करतात. त्यानंतर)
डॉक्टरांनी विचारले: तुझा कोणता ग्रुप आहे?
मंगू: “आझाद पक्षी”!
डॉक्टर: अरे, कारट्या मी व्हॉट्सअॅपचा नाही
तुझा रक्तगट विचारतोय!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011