इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
काका जेव्हा बंट्याला विचारतात
बंट्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतो.
आणि एके दिवशी तो आपल्या घराच्या
छतावर उभा असतो. त्यावेळी
शेजारचे काका : मग बेटा, तू पुढे काय विचार केला आहेस?
बंट्या : काही नाही काका, टाकी भरली की मी मोटर बंद करेन.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011