इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तळीराम आणि आरसा
एकदा एक तळीराम भरपूर दारु पितो.
त्यानंतर तो आरशात आपला चेहरा पाहू लागला…
स्वतःच्याच चेहऱ्याकडे बघत तो स्वतःशीच म्हणाला,
अरे..! या माणसाला कुठेतरी पाहिलंय..!!
खूप दिवसांनी त्याची आठवण आल्यावर
तो पुन्हा स्वतःशीच म्हणाला, अरे आठवलं..!
माझ्या लग्नाच्या फोटोत
माझ्या बायको सोबत बसलेला हा तोच आहे…!!
– हसमुख