इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मॉलमध्ये चोरी
मॉलमध्ये
वस्तू चोरी करताना
एक सुंदर महिलेला
पकडण्यात आले.
त्यानंतर तिला
न्यायालयात
हजर करण्यात आले.
त्याची सुनावणी सुरू असते.
न्यायाधीश – तुम्ही बिस्कीटाचे
एक पाकीट चोरले.
ज्यात ३० बिस्कीट होते.
त्यामुळे तुम्हाला
३० दिवस तुरुंगात
रहावे लागेल.
त्याचवेळी
त्या महिलेचा पती
उठून उभा राहतो.
महिलेचा पती – न्यायाधीश महोदय,
मला काही
सांगायचे आहे.
माझ्या पत्नीने
मॉलमधून
रव्याचे पाकीटही
चोरले होते.
हे ऐकून
न्यायाधीश बेशुद्ध होतात.
कारण,
महिलेला आता
किती शिक्षा द्यायची
– हसमुख