इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मालक आणि नोकर
मालक (नोकराकडे पाहून) – नंदू, बाहेर जाऊन बघ बरं
सूर्य उगवला आहे का?
नोकर – मालक! बाहेर अंधार आहे…
मालक (संतापात) – अरे, मग बॅटरी घेऊन जा.
अंधारात कसा दिसणार तुला?
कामचुकार कुठला….!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011