इंडिया दर्पण – हास्य षटकार – ल्युडो
लॉकडाऊन मध्ये
लोक
इतका ल्युडो खेळले
आहेत की
शकुनी जरी
समोर खेळायला
आला तरी
त्याला
हरवून
गांधार (त्याचे राज्य)
जिंकतील
आणि
त्याला
वनवास
भोगायला
लावतील.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011