इंडिया दर्पण – हास्य षटकार – अनोखी लव्हस्टोरी
जेव्हा ती दररोज
म्हशीचे शेण
फेकण्यासाठी जायची…
तेव्हा
मी सतत तिच्याकडे
बघायचो…
मग
पुढे काय झाले?
काही नाही..
तिच्या वडिलांनी
म्हैसच विकून टाकली.
तिथेच आमची
लव्ह स्टोरी संपली
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011