इंडिया दर्पण – हास्य षटकार – लॉटरीचे तिकीट
(स्थळ अर्थातच सदाशिव पेठ, पुणे)
जोशी काका : काय तात्या,
आज अगदी
आनंदात
दिसत आहात!
काय झालं?
तात्या : अहो,
आमच्या
शेजारच्या
कुलकर्ण्यांना
१ लाख
रुपयांची
लॉटरी
लागलीये!
जोशी काका : मग
तुम्हाला
का
इतका
आनंद झालाय?
तात्या : त्याला
आता
तिकीट
सापडत नाहीय!
– हसमुख