इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लाँग ड्राईव्ह
लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी पती आणि पत्नी हे बाईकवरुन फिरायला जात असतात.
पत्नी : आपण कुठे जात आहोत?
पती : लाँग ड्राईव्हवर..
पत्नी : तुम्ही मला आधी का नाही सांगितलंस?
पती : मला पण आताच कळलं की ब्रेक निकामी झाले आहेत.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011