इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लायब्ररी
पप्पू एके दिवशी लायब्ररीत जातो
तेथे तो बराच वेळ विचार करतो
त्यानंतर तो लायब्रेरियनला विचारतो की
आत्महत्या कशी करावी यावर पुस्तक आहे का…?
ग्रंथपालाने त्याच्याकडे पाहिलं.
आणि विचारले –
परत करायला कोण येणार भाऊ…!
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लायब्ररी
पप्पू एके दिवशी लायब्ररीत जातो
तेथे तो बराच वेळ विचार करतो
त्यानंतर तो लायब्रेरियनला विचारतो की
आत्महत्या कशी करावी यावर पुस्तक आहे का…?
ग्रंथपालाने त्याच्याकडे पाहिलं.
आणि विचारले –
परत करायला कोण येणार भाऊ…!
– हसमुख