इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लग्नावेळी मुलाला शिकवण
बंटीचे लग्न करायचे असते. मुलीकडचे येतात.
बंटीला ते पसंत करतात.
त्यानंतर बंटीचे कुटुंब मुलगी पाहण्यासाठी जात असते.
त्यावेळी कारमध्ये बंटीचे वडील बंटीला सांगतात…
वडील : बेटा, मी काही गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेव
बंटी : हो पप्पा. तुम्ही सांगा.
वडील : मुलीकडच्यांनी तुला स्कूटरची ऑफर दिली तर ती कार माग…
कुलर दिला तर तू एसी माग…
घर दिले तर बंगला मागा…
बंटी : हो पप्पा. पण, एक विचारू का
वडील : विचार बेटा
बंटी : जर त्यांनी मला मुलगी दिली तर
मी तिच्या आईलाही मागू का?
हे ऐकून वडील बेशुद्ध पडले…!!!
– हसमुख