इंडिया दर्पण – हास्य षटकार – लग्न
(लग्नामध्ये नवरीचा बाॅयफ्रेंड पण आला)
नवरीच्या वडिलांनी
विचारले
आपण कोण…..?
मुलगा : मी
सेमीफायनल मध्ये
बाहेर पडलो…..
आणि
आता
फायनल
बघायला
आलो आहे.
या आशेने की
काही कारणास्तव
जर
टाय
झाला तर
कदाचित
डकवर्थ-लुईस नियमानुसार
नवरी सोबत
माझं लग्न होईल…….
कारण
जास्त दिवस
माझ्या सोबत
होती ना…..
या नियमानुसार….
– हसमुख