इंडिया दर्पण – हास्य षटकार – कुठली बस पकडू
(स्थळः अर्थातच नेहमीप्रमाणे पुणे)
पाहुणा : अहो काका, कॅम्पला जाण्यासाठी
येथून बस मिळेल ना? कुठली बस पकडू?
पुणेरी काका : २० नंबरची पकडा.
पाहुणा : काका, आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी काका : १०-१०च्या दोन पकडा.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011