इंडिया दर्पण – हास्य षटकार – कुंडली आणि लग्न
१) कुंडली तर
सासू अन्
सुनेची
जुळली पाहिजे..
मुलगा तर
बिचारा
कुठेही adjust
करून घेतो..
२) लग्नात..
मुलीचे मामा
अन्
नवरी सोबत
असलेली करवली..
या दोघांच्या
attitudeची
बरोबरी
कोणीच
करू शकत नाही..
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011