इंडिया दर्पण – हास्य षटकार – किरणे
.
(एक नवरा साधूकडे जातो)
नवरा : बाबा,
रात्री
कधी झोपेतून
जाग आली
तर,
बायकोचा चेहरा
चादरीच्या आतून
तेजाने
चमकत असतो.
कुठली तरी
अद्भुत किरणे
दिसतात. काय करू?
.
साधू : अरे वेड्या,
password टाक
मोबाईलला तुझ्या.
बायको
तुझा
मोबाईल
चेक करते..
हसमुख