इंडिया दर्पण – हास्य षटकार – काटकसर
(मुलीला बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो. त्यावेळचा संवाद)
मुलाकडील :- आम्हाला
काटकसरीने
घर चालवणारी
मुलगी हवी.
मुलीकडील :- आमची मुलगी
पण
तशीच आहे.
शेजाऱ्याने
दारावर
टांगलेल्या लिंबूचे
ती
सरबत करते
व
मिरच्यांची
चटणी करते.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011