इंडिया दर्पण – हास्य षटकार – करंट
(एक दिवस पती घरात वीजेचे काहीतरी काम करत असतो)
पती – अगं, सुषमा,
जरा
इकडं ये ना
पत्नी – काय आहे?
पती – या दोन
वायर्सपैकी
एक
धर
जरा..
पत्नी – हं धरली,
पती – काही
जाणवलं का?
पत्नी – नाही.
पती – अच्छा,
म्हणजे
करंट
दुसऱ्या
वायरमध्ये
आहे तर!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011