इंडिया दर्पण – हास्य षटकार – कलियुगातली सासू आणि सून
(नवी सूनबाई घरात येते. काही ना काही कारणावरुन सासू आणि सुनेमध्ये जुगलबंदी होत असते. एकदा)
सासू (अतिशय रागाने मोठे डोळे करुन) : तू स्वतःला एवढी शहाणी समजतेस.
तुझी शैक्षणिक पात्रता काय आहे? अस्खलित मराठीमध्ये सांगा
सून : नेत्र नेत्र चहा
सासू : आता हे काय नवीन? तुला काय म्हणायचे आहे?
सून : अहो सासूबाई IIT
हे ऐकून सासू कोमात आहे.
– हसमुख