इंडिया दर्पण –
हास्य षटकार –
काका आणि काकू
बाळू काकांशी
सतत भांडणाऱ्या
लीला काकू
हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत्या.
डॉक्टर – बाळू काका, काकूंना रक्त द्यावं लागेल.
हो पण आश्चर्यच आहे,
तुमचा आणि काकूंचा रक्त गट एकच निघाला
बाळू काका – अहो, त्यात आश्चर्य कसलं
गेली २० वर्षे ती माझंच रक्त तर पितेय
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011