इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
कैद्याची शेवटची इच्छा
(जेलमध्ये जेलर कैद्याशी बोलत असतो तेव्हा)
जेलर – उद्या तुला फाशी होणार आहे.
तुझी शेवटची काही इच्छा आहे का?
कैदी – हो साहेब आहे
जेलर – बोल, काय इच्छा आहे तुझी?
कैदी – मला आंबे खायचे आहेत
जेलर – अरे, आंब्याचा सिझन तर गेला.
आता ऑक्टोबर महिना सुरू आहे.
आंबे आता एप्रिल-मे महिन्यातच येतील.
कैदी – चालेल साहेब. तोपर्यंत
थांबण्याची माझी तयारी आहे.
– हसमुख