इंडिया दर्पण – हास्य षटकार – काढा
मी वैद्यांकडे गेलो
आणि
विचारलं,
“covid वर
कोणता
“काढा”
आहे का हो?”
.
त्यांनी सांगितले,
“हो आहे की,
३-४ आठवडे
घरातच “काढा”,
घरच्यांसाठी
वेळ “काढा”,
लागेल तेवढीच
बँकेतून कॅश “काढा”
आणि….
.
.
व्यायाम म्हणून
दिवसातून दोन वेळा
कंबर वाकवून
घरातील केर “काढा”
– हसमुख