इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यायाधीश आणि चोर महिला
एक सुंदर स्त्री चोरी करताना पकडली गेली.
पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला.
त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले.
न्यायाधीश: तुम्ही बिस्किटांचे एक पॅकेट चोरले. ज्यात ३० बिस्किटे होती.
यासाठी तुम्हाला ३० दिवसांची शिक्षा सुनावण्यात येत आहे.
सुंदर स्त्रीः न्यायाधीश साहेब, मी रव्याचेही पाकीट चोरले होते.
आता या महिलेला किती शिक्षा द्यावी,
याचा विचार करुन न्यायाधीशच बेशुद्ध झाले.
– हसमुख