इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नी काजू खात असते
(दिनेशची पत्नी सुधा ही काजू खात असते. त्यावेळी त्यांच्यातील संवाद)
दिनेश – अगं प्रिये,
मलाही टेस्ट करु दे ना
सुधा – हा घ्या
दिनेश – बस फक्त एकच
सुधा – अहो, बाकी सगळ्या काजूंची टेस्ट पण अशीच आहे.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011