इंडिया दर्पण – हास्य षटकार – आज जेवायला काय बनवलं?
(नवरा ऑफिसमधून घरी येतो. तो खुप थकलेला असतो आणि त्याला खुप भूक लागलेली असते.)
नवरा : तू आज स्वयंपाक का केला नाहीस?
बायको : मी पडली होती
नवरा : कुठे पडलीस आणि काय झाले?
बायको : मी उशीवर पडली आणि माझा डोळा लागला होता
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011