इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नोकरीसाठी मुलाखत सुरू असते तेव्हा
(मॅनेजरपदासाठी भरती असते.
त्यासाठी मुलाखती घेतल्या जात असतात.
या जागेसाठी संताही अर्ज करतो.
तो मुलाखतीला जातो तेव्हा)
बॉस : तुम्हाला ब्रिटीश भाषा येते का?
संता : हो!
बॉस : मला काही शब्द दाखवा..!
संता : दुग्ना लगान देना पडेगा बुवन!
बॉस बेशुद्ध!!
– हसमुख
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD