इंडिया दर्पण – हास्य षटकार – विमा एजंट आणि पत्नी
बगळ्या एके दिवशी खुप संतापलेला असतो.
त्याचा मित्र त्याला भेटतो तेव्हा
बगळ्या : हे जीवन विमा एजंट फारच कमालीचे असतात.
मित्र : का? काय झाले? कसं काय?
बगळ्या : इतरांच्या बायकोच्या शेजारी ते हरामखोर बसतात
आणि
पतीच्या मृत्यूनंतर त्यांना होणारे फायदे समजावून सांगतात.
– हसमुख